कधी कधी वाटतं प्रेम नाहीयेच आपल्या आयुष्यात
कधी कधी वाटतं प्रेम नाहीयेच आपल्या आयुष्यात
पहिल्यांदा झालं,
कोवळं होतं
तिझ सगळं ऐकणार
माझं मन भोळ होत
माझं मन बालिश
तिझं मात्र फुललेलं
पहिल्या प्रेमाच्या आशेपोटी
माझं हृदय खुललेलं
ती उठ म्हणे मी उठणार
ती बस म्हंटल की मी बसणार
सार्कशीतल्या वाघ होतो मी
कारण माहीतच नव्हतं की गाडी कुठेतरी फसणार
तिझ्या गोष्टी ऐकता ऐकता
तिने खूप काही सांगितलं
सांगता सांगता तिच्या दुसऱ्या
Boyfriend च ही नाव सांगितलं
संपलं सगळं अस म्हणत
मीच घेतली माघार
कशाला तिच वाईट करा
शेवटी पहिलं प्रेम होतं यार
जरा दिवसांनी प्रेम पुन्हा झालं
यावेळी जरा विचार करून केलं
सावध होतो मी एकदम
चौकशी करून नीट नेलं
तिचा मित्र बनलो मी
माझीही मैत्रीण बनली ती
मस्त मजेत दिवस घालवत
एके दिवशी थांबली ती
मला म्हणाली एकजण आवडतो
कॉलेज सुटल्यानंतर कॅन्टीन मध्ये सापडतो
पण रोजतर कॅन्टीन मध्ये मीच असतो
मग मीसुद्धा मनातून खळबळून उठतो
दिवस ठरतो वेळ ठरती
म्हणते तुला दाखवते तो
मला वाटतं मलाच propose मारणार
अन खरंच surprise मिळतं हो
मी तयार होऊन कॅन्टीन मध्ये
ती पण तयार होऊन कॅन्टीन मध्ये
माझ्या भावनांचा बांध फुटणार
तेवढ्यात ती बघते दुसऱ्याकडे
पुन्हा तेच
संपलं सगळं अस म्हणत
मीच घेतली माघार
कशाला तिच वाईट करा
शेवटी दुसरं प्रेम होतं यार
आता असाच राहणार
निवांत राहणार
आलं तर आलं प्रेम
नाहीतर सख्त लौंडा राहणार
पहिल्यांदा झालं,
कोवळं होतं
तिझ सगळं ऐकणार
माझं मन भोळ होत
माझं मन बालिश
तिझं मात्र फुललेलं
पहिल्या प्रेमाच्या आशेपोटी
माझं हृदय खुललेलं
ती उठ म्हणे मी उठणार
ती बस म्हंटल की मी बसणार
सार्कशीतल्या वाघ होतो मी
कारण माहीतच नव्हतं की गाडी कुठेतरी फसणार
तिझ्या गोष्टी ऐकता ऐकता
तिने खूप काही सांगितलं
सांगता सांगता तिच्या दुसऱ्या
Boyfriend च ही नाव सांगितलं
संपलं सगळं अस म्हणत
मीच घेतली माघार
कशाला तिच वाईट करा
शेवटी पहिलं प्रेम होतं यार
जरा दिवसांनी प्रेम पुन्हा झालं
यावेळी जरा विचार करून केलं
सावध होतो मी एकदम
चौकशी करून नीट नेलं
तिचा मित्र बनलो मी
माझीही मैत्रीण बनली ती
मस्त मजेत दिवस घालवत
एके दिवशी थांबली ती
मला म्हणाली एकजण आवडतो
कॉलेज सुटल्यानंतर कॅन्टीन मध्ये सापडतो
पण रोजतर कॅन्टीन मध्ये मीच असतो
मग मीसुद्धा मनातून खळबळून उठतो
दिवस ठरतो वेळ ठरती
म्हणते तुला दाखवते तो
मला वाटतं मलाच propose मारणार
अन खरंच surprise मिळतं हो
मी तयार होऊन कॅन्टीन मध्ये
ती पण तयार होऊन कॅन्टीन मध्ये
माझ्या भावनांचा बांध फुटणार
तेवढ्यात ती बघते दुसऱ्याकडे
पुन्हा तेच
संपलं सगळं अस म्हणत
मीच घेतली माघार
कशाला तिच वाईट करा
शेवटी दुसरं प्रेम होतं यार
आता असाच राहणार
निवांत राहणार
आलं तर आलं प्रेम
नाहीतर सख्त लौंडा राहणार
Comments
Post a Comment