पहिली ओवी (मैत्री)
घेऊनि उराशी । तो बोलतोसी।
मित्र हा मज । खरा खुरा।।
सांगतो आम्हांसी । तयाविषयी ।
गोष्टीच गोष्टी । मोठमोठ्या ।।
अभिमान सार्थ । मित्रावर ।
तयाला त्याच्या । छान फार ।।
स्वतःला संभोदितो । मित्राच्या नावे ।
मी पणा एकदम । दूर दूर ।।
ना स्वार्थ । ना धूर्त ।
मैत्री जशी एकूण । पारदर्शक ।।
स्वतः आधी तो । मानतो ऐसे ।
सूर्यास्तापूर्वी सूर्योदय । अगदी जैसे ।।
।।। रंगाआण्णा कराडकर ।।
मित्र हा मज । खरा खुरा।।
सांगतो आम्हांसी । तयाविषयी ।
गोष्टीच गोष्टी । मोठमोठ्या ।।
अभिमान सार्थ । मित्रावर ।
तयाला त्याच्या । छान फार ।।
स्वतःला संभोदितो । मित्राच्या नावे ।
मी पणा एकदम । दूर दूर ।।
ना स्वार्थ । ना धूर्त ।
मैत्री जशी एकूण । पारदर्शक ।।
स्वतः आधी तो । मानतो ऐसे ।
सूर्यास्तापूर्वी सूर्योदय । अगदी जैसे ।।
।।। रंगाआण्णा कराडकर ।।
Comments
Post a Comment